माझ्या मनाने मला विचारलं की खरंच आवडते ती तुला?
जेव्हा तू एकटाच असतोस, वेड लावते का जीवाला?
मी हलकेच हसलो तेव्हा अन उत्तर दिल मी त्याला,
अरे, माझा प्रत्येक श्वास तिच्यासाठी आसुसलेला,...
अरे विचार ना मग तू तिला, मनाने अनाहूत सल्ला दिला,
का वाट पाहतो तू संधीची करूनच टाक एकदा फैसला...
थोडासा हळवा झालो तेव्हा, आवाज ही थोडा ओला झाला,
मनाला म्हटलं, अस नसत रे मित्रा, इथे जीव तिच्यात गुंतलेला...
जर उत्तर दिले तिने 'नाही' करुनी भलता विचार मनी,
खर सांगतो मित्रा, मला येईल कायमची ग्लानी,
ती आता माझ्या जगण्याचा त्राण आहे,
कसं सांगू तिला की ती माझा प्राण आहे..

No comments:
Post a Comment