कसं समजाऊ वेड्या मनाला,
का प्रत्येक चेहरयात शोधते फक्त तिला?
कधी वाटते ती आहे जवळ उभी इथे,
पण क्षणार्धात गायब होऊन जाते कुठे?
ती परी, ती रंभा की अप्सरा कोणी,
असो कोणीही, वाटते जणू स्वर्गातून उतरली फक्त माझ्या मनी,
कधी वाटते तिला खूप पाहावे,
कधी वाटते तिच्याशी सतत बोलावे,
पण वाटते नेहमी जशी ती राहते,
तसाच मी हि तिच्या कल्पनेत राहावे,
तीच हसणं तीच बोलणं अंगावर शहरे आणतं,
का प्रत्येक चेहरयात शोधते फक्त तिला?
कधी वाटते ती आहे जवळ उभी इथे,
पण क्षणार्धात गायब होऊन जाते कुठे?
ती परी, ती रंभा की अप्सरा कोणी,
असो कोणीही, वाटते जणू स्वर्गातून उतरली फक्त माझ्या मनी,
कधी वाटते तिला खूप पाहावे,
कधी वाटते तिच्याशी सतत बोलावे,
पण वाटते नेहमी जशी ती राहते,
तसाच मी हि तिच्या कल्पनेत राहावे,
तीच हसणं तीच बोलणं अंगावर शहरे आणतं,
असं वाटतं तिच्या हसण्याने वाळवंट ही समुद्र बनतं...
--हृदयस्पर्शी.. :)
No comments:
Post a Comment