Wednesday, April 11, 2012

Namskar...

Hello Frnds,
सर्वांना माझा नमस्कार.. बऱ्याच दिवसांपासून काही लिहीन म्हणत होतो.. त्या प्रमाणे लिहिलं.. परत वाटल कि मी जे काही लिहिलं आहे किंवा माझ्या संग्रही ज्या कविता आहेत त्या सगळ्या एकत्र ठेवाव्यात.. पण काही न काही कारणाने ते राहून जात होत.. पण thanks to माझा मित्र अभिजित.. त्याने मला ब्लोग लिहिण्याची कल्पना दिली.. चला.. आता सुरु केल आहे.. पाहू कुठे न कस जात ते... :) तुम्हाला माझ्या ब्लोग वरच्या कविता नक्कीच आवडतील.. ज्यांना कोणाला इथे कविता प्रकाशित करायच्या आहेत, ते करू शकतात.. फक्त खाली तुमचे किवा ज्यांची कविता आहे, त्यांचे नाव लिहा.. आणि कविता सभ्य भाषेतच असाव्यात.. :) धन्यवाद!!

1 comment:

  1. Sudharshil aasa vatla hota pan nahi
    sudharshil aasa vatla hota pan nahi..

    kavita changlya aahet baki kahi kahi....

    :)

    ReplyDelete