Sunday, December 2, 2012

*राख ही स्वप्नांची.... *

दाटला अंधार मज डोळ्यांसमोर एक गूढ हा,
दैव का न जाने घेत आहे सूड हा,
गडद अशा या रात्रीचा आता अंत नाही,
जळणारा रात्रीचा क्षण मात्र का माझा अंत पाही??
रातराणीचा सुगंध ही बघ हा उडून गेला,
भावनांचा बांध बघ तो आज अखेर फुटून गेला,
तुटले रे स्वप्न माझे विझून गेली आग ही,
हाती उरली आहे फक्त आता स्वप्नांची बघ राख ही....
-हृदयस्पर्शी....

No comments:

Post a Comment